Amravati Municipal Corporation

महानगरपालिकेत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

बुधवार दिनांक १७ जुन, २०२६ रोजी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. महाराणा प्रतापसिंह यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते महाराणा प्रतापसिंह यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, जनसंपर्क अधिकारी प्रविण इंगोले, […]

महानगरपालिकेत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी Read More »

राजापेठ व भुतेश्‍वर चौक ते रविनगर परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१२,५०० दंड वसूल

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर झोन क्र.२ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी राजापेठ व भुतेश्‍वर चौक ते रविनगर परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २२ व्यावसायिक

राजापेठ व भुतेश्‍वर चौक ते रविनगर परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१२,५०० दंड वसूल Read More »

गाडगेनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; दोन डेअरींवर ₹१० हजारांचा दंड

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. १५ जून २०२६ रोजी गाडगेनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये काही ठिकाणी कापडी

गाडगेनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; दोन डेअरींवर ₹१० हजारांचा दंड Read More »

वादळी पावसानंतर अमरावती महानगरपालिका प्रशासन सतर्क; आयुक्त वर्षा लड्डा यांची राजापेठ व बेलपुरा परिसरात प्रत्यक्ष पाहणी

रविवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची कामे हाती घेतली आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १५ जून २०२६

वादळी पावसानंतर अमरावती महानगरपालिका प्रशासन सतर्क; आयुक्त वर्षा लड्डा यांची राजापेठ व बेलपुरा परिसरात प्रत्यक्ष पाहणी Read More »

सिताराम बाबा मंदिर, बालाजी प्लॉट परिसरातील पडलेले झाड हायड्राच्या मदतीने सुरक्षितरीत्या हटविले

सिताराम बाबा मंदिर, बालाजी प्लॉट परिसरात वादळी वाऱ्यामुळे एक मोठे झाड पडल्याची माहिती प्राप्त होताच अमरावती महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. झाडाचा आकार मोठा असल्याने तसेच परिसरात वीजवाहिन्या व नागरिकांची वर्दळ असल्यामुळे हे काम अत्यंत जोखमीचे व आव्हानात्मक होते. मात्र उद्यान विभागाने हायड्राच्या सहाय्याने उत्कृष्ट नियोजन, तत्परता व समन्वय राखत

सिताराम बाबा मंदिर, बालाजी प्लॉट परिसरातील पडलेले झाड हायड्राच्या मदतीने सुरक्षितरीत्या हटविले Read More »

गडगडेश्वर ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; महावीर दूध डेअरीवर ₹५,००० दंड

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त मनोज शहाळे झोन क्र.५ भाजीबाजार यांच्या मार्गदर्शनाखाली गडगडेश्वर ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी शासनाने

गडगडेश्वर ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; महावीर दूध डेअरीवर ₹५,००० दंड Read More »

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशावरून शहरातील प्रमुख भागांत घुमंतू अतिक्रमणांवर धडक कारवाई

माननीय आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळी 7.30 ते 10.30 वाजेदरम्यान पोलीस विभाग व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट, इतवारा बाजार, शनी मंदिर परिसर आदी महत्त्वाच्या व गर्दीच्या भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान अंदाजे 25

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशावरून शहरातील प्रमुख भागांत घुमंतू अतिक्रमणांवर धडक कारवाई Read More »

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी नाल्यांची पाहणी; अमरावतीकरांना नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी सायंकाळी शहरातील विविध भागांतील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी नमुना गल्ली, अंबानाला, भुतेश्वर चौक, पन्नालाल नगर, समाधान नगर

महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची विविध ठिकाणी नाल्यांची पाहणी; अमरावतीकरांना नाल्यात कचरा न टाकण्याचे आवाहन Read More »

जनगणना अभियानात पहिल्‍या टप्‍प्‍याचे १०० टक्के काम पूर्ण; महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

अमरावती महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल आज शुक्रवार, दि. १२ जून २०२६ रोजी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते संबंधित झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता आशिष अवसरे व त्यांच्या कर्मचारीवर्गाचा, झोन क्र. ४ चे

जनगणना अभियानात पहिल्‍या टप्‍प्‍याचे १०० टक्के काम पूर्ण; महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार Read More »

अनधिकृत भंगार दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई; चार ट्रक भंगार साहित्य जप्त

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. या मोहिमेदरम्यान घुमंतुकांकडून भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अन्सार अहमद व संदीप सोनोने यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

अनधिकृत भंगार दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई; चार ट्रक भंगार साहित्य जप्त Read More »

Scroll to Top