Amravati Municipal Corporation

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा इंग्रजीबाबत आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज

अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वसामान्य व गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे हे मनपाचे प्राथमिक कर्तव्य आहे. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत सहज व आत्मविश्वासपूर्वक संभाषण करता यावे आणि भविष्यात इंग्रजी भाषेचा कोणताही अडथळा त्यांच्या प्रगतीत येऊ नये, या दूरदृष्टीतून महानगरपालिका शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘इंग्लिश क्लब’ ची स्थापना केली आहे. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांचा इंग्रजीबाबत आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज Read More »

गणेश विसर्जनासाठी आमदार रवि राणा यांनी छत्री तलाव, दस्तुरनगर चौक परिसराची केली पाहणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमरावती महानगरपालिका व संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा आमदार रवि राणा यांनी सोमवार, २१ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. शहरातील प्रमुख विसर्जनस्थळ असलेल्या छत्री तलाव तसेच दस्तुरनगर चौक परिसराला भेट देऊन त्यांनी विसर्जनाच्या नियोजनाची माहिती घेतली. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक विसर्जनस्थळी येत असल्याने नागरिकांची गैरसोय

गणेश विसर्जनासाठी आमदार रवि राणा यांनी छत्री तलाव, दस्तुरनगर चौक परिसराची केली पाहणी Read More »

रुक्मणी नगरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई; बिर्याणी सेंटरला ₹५ हजार दंड

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत रुक्मणी नगर परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री. पुरते यांच्या तपासणीदरम्यान प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या प्लास्टिक पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत संबंधित

रुक्मणी नगरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात कारवाई; बिर्याणी सेंटरला ₹५ हजार दंड Read More »

राजकमल चौकासह विविध ठिकाणी रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या घुमंतूकांच्या प्रश्नावर बैठक; अतिक्रमण व पोलीस विभागाला निरंतर कार्यवाहीचे महापौरांचे निर्देश

शहरातील राजकमल चौकासह प्रमुख चौकांमध्ये वास्तव्यास असलेल्या घुमंतूक कुटुंबांच्या प्रश्नावर महानगरपालिका, पोलीस, आदिवासी विकास आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाची संयुक्त बैठक गुरुवारी घेण्यात आली. घुमंतूक नागरिकांचे पुनर्वसन, शासकीय योजनांशी जोडणी आणि बालकांचे शिक्षण व संरक्षण यासाठी 15 दिवसांत ठोस कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश महापौर श्रीचंद तेजवानी यांनी दिले. महानगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत प्रमुख चौकांमध्ये तात्पुरत्या

राजकमल चौकासह विविध ठिकाणी रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या घुमंतूकांच्या प्रश्नावर बैठक; अतिक्रमण व पोलीस विभागाला निरंतर कार्यवाहीचे महापौरांचे निर्देश Read More »

महानगरपालिकेत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी

गुरुवार दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२६ रोजी केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, विरोधी पक्षनेता

महानगरपालिकेत केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती साजरी Read More »

श्याम चौक, मोची गल्लीत प्लास्टिकमुक्ती मोहीम; १२ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने श्याम चौक तसेच मोची गल्ली परिसरात स्वच्छता व प्लास्टिकमुक्त परिसर मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच झोन क्र. २ चे सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर

श्याम चौक, मोची गल्लीत प्लास्टिकमुक्ती मोहीम; १२ हजारांचा दंड वसूल Read More »

श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त अमरावती मनपात अभिवादन

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात मा. महापौर श्री. श्रीचंद तेजवानी यांच्या शुभहस्ते भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी

श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त अमरावती मनपात अभिवादन Read More »

अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक भवन, अमरावती येथे उत्साहात संपन्न झाली. ‘सात्त्विक गणपती’च्या कु. मयुरी दिपक खताडे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यशाळेला अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती महानगरपालिका तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे सहकार्य लाभले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या सहमती व

अमरावतीत ‘सात्त्विक गणपती’ उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा संपन्न Read More »

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची छत्री तलाव व प्रथमेश तलावाची पाहणी; सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने विभागांना दिले तातडीचे निर्देश

आगामी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे. गणेश विसर्जनासाठी शहरातील प्रमुख विसर्जनस्थळांवर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने स्वच्छता, सुरक्षा, वाहतूक, प्रकाश व्यवस्था, अग्निशमन, सीसीटीव्ही, पार्किंग तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची छत्री तलाव व प्रथमेश तलावाची पाहणी; सुविधा व सुरक्षेच्या दृष्टीने विभागांना दिले तातडीचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम

अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा गौरव या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती ॲड. प्रीतीताई रेवणे तसेच शिक्षण

अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिनाचा भव्य कार्यक्रम Read More »

Scroll to Top