राजापेठ व भुतेश्वर चौक ते रविनगर परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणी मोहीम; ₹१२,५०० दंड वसूल
अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर झोन क्र.२ यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. १६ जून २०२६ रोजी राजापेठ व भुतेश्वर चौक ते रविनगर परिसरात प्लास्टिक जप्ती आणि डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण २२ व्यावसायिक […]









