कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या कर विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत महसूल वाढ आणि थकबाकी वसुलीसाठी कठोर व परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे झालेल्या बैठकीत कर वसुलीची सद्यस्थिती, थकबाकी वसुली, महसूल वाढ तसेच झोननिहाय प्रगतीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत मालमत्ता कर वसुलीची सविस्तर आकडेवारी सादर करण्यात […]
कर वसुलीला गती द्या; थकबाकीदारांवर कठोर कारवाई करा – आयुक्त वर्षा लड्डा Read More »









