महानगरपालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी
सोमवार दिनांक ३ ऑगस्ट,२०२६ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. क्रांतिसिंह नाना पाटील जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते नाना पाटील यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, […]
महानगरपालिकेत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी Read More »








