बडनेरा झोनमध्ये प्लास्टिक जप्ती विशेष मोहीम; 20 आस्थापनांची तपासणी, ₹10 हजारांचा दंड
महानगरपालिकेच्या झोन क्र.4 (बडनेरा) अंतर्गत सूतगिरणी चौक ते गोपाल नगर मुख्य मार्ग परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. मा.आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे झोन क्र.4 यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण […]
बडनेरा झोनमध्ये प्लास्टिक जप्ती विशेष मोहीम; 20 आस्थापनांची तपासणी, ₹10 हजारांचा दंड Read More »









