११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त; व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंड
अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक प्लास्टिकविरोधात आज मोठी कारवाई करत तब्बल ११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त केले. “स्वच्छ शहर – प्लास्टिकमुक्त शहर” या उद्दिष्टाने महानगरपालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवत संबंधित व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंडही वसूल केला. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त […]
११४० किलो प्लास्टिक साहित्य जप्त; व्यापाऱ्यावर ₹१० हजारांचा दंड Read More »









