मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी
शुक्रवार दिनांक २६ जुन,२०२६ रोजी राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेमध्ये संपन्न झाला. राजर्षि शाहु महाराज यांची जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते राजर्षि शाहु महाराज यांच्या प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती […]
मनपात राजर्षि शाहु महाराज जयंती साजरी Read More »









