स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महानगरपालिकेचा पुढाकार
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. २० जुलै) झोन क्र. ३ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, नाल्यांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना […]
स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महानगरपालिकेचा पुढाकार Read More »









