Amravati Municipal Corporation

रामपुरी कॅम्प परिसरात प्लास्टिक प्रतिबंधक मोहिम; ₹५ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने रामपुरी कॅम्प परिसरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले झोन क्र.१ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी […]

रामपुरी कॅम्प परिसरात प्लास्टिक प्रतिबंधक मोहिम; ₹५ हजारांचा दंड वसूल Read More »

डफरीन रुग्णालयातील भीषण आगीची महापौरांकडून पाहणी

अमरावती शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि सभागृह नेते चेतन गावंडे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी महापौर तेजवानी व सभागृह नेते गावंडे यांनी

डफरीन रुग्णालयातील भीषण आगीची महापौरांकडून पाहणी Read More »

मनपात माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी जयंती साजरी

गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट,२०२६ रोजी माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी जयंती निमित्‍य हारार्पण व सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाले. माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्‍यात आले. तसेच माजी पंतप्रधान स्‍व. राजीव

मनपात माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी जयंती साजरी Read More »

बांधकाम विभागातील कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवारी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शहरात प्रस्तावित करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या अंदाजपत्रकासोबत आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर निर्देश दिले. प्रस्तावित विकासकामांचे अंदाजपत्रक सादर करताना केवळ कामाचा खर्च अथवा तांत्रिक बाबी नमूद न करता त्या कामाची आवश्यकता, सद्यस्थिती आणि

बांधकाम विभागातील कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश Read More »

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईत ८७ किलो प्लास्टिक जप्त; १० हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मंगळवारी, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी इतवारा बाजार रोड पेट्रोल पंप रोड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ८७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित आस्थापनांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईत ८७ किलो प्लास्टिक जप्त; १० हजारांचा दंड वसूल Read More »

जोग–स्टेडियम प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले मैदानात

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील प्रभाग क्रमांक ८, जोग–स्टेडियम प्रभागाला भेट देत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रभागाच्या सन्माननीय नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम यांच्यासमवेत झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रभागातील स्वच्छता, बांधकाम, कचरा संकलन, उद्यान परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आयुक्त डॉ.

जोग–स्टेडियम प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले मैदानात Read More »

अमरावती मनपाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी महापौरांचा सन्मान; मान्यवरांनी मांडला विकासाचा संकल्प

अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी, १५ ऑगस्ट रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे माजी महापौरांचा सत्कार आणि मुंबईच्या ‘फोक ललकार’च्या २५ कलाकारांचा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीवर आधारित नाट्याविष्कार आयोजित करण्यात आला. महानगरपालिकेच्या विकासात योगदान देणाऱ्या माजी महापौरांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्व. प्रभाकर रामचंद्र सवालाखे यांच्या परिवारासह विद्याताई देशपांडे, प्रवीण काशीकर, विलास इंगोले, मिलिंद

अमरावती मनपाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त माजी महापौरांचा सन्मान; मान्यवरांनी मांडला विकासाचा संकल्प Read More »

महानगरपालिकेमध्‍ये स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा गुणवंत कर्मचा-यांचा सत्‍कार

अमरावती महानगरपालिका तर्फे स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. स्‍वातंत्र्य दिनाच्‍या ७९ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त शनिवार दिनांक १५ ऑगस्‍ट,२०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे शुभहस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आला. मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते महानगरपालिका प्रांगणात स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिनानिमित्य अमरावती महानगरपालिका तर्फे गुणवंत सफाई कामगार श्रीमती निलम

महानगरपालिकेमध्‍ये स्‍वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा गुणवंत कर्मचा-यांचा सत्‍कार Read More »

स्वातंत्र्य दिन व अमरावती मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्‍य शिबीर

स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे भव्य रक्तदान व आरोग्‍य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, लोकप्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्‍तदान शिबिराला खासदार डॉ.

स्वातंत्र्य दिन व अमरावती मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आरोग्‍य शिबीर Read More »

मौजे रहाटगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना या गृहप्रकल्पाची मा. आयुक्तांकडून पाहणी: अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करून ताबा देण्याचे कडक निर्देश

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे रहाटगाव येथे सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी सकाळी महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश गोंदावले यांनी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी मौजे रहाटगाव सर्व्हे क्रमांक १२७ आणि मौजे रहाटगाव सर्व्हे क्रमांक ११६ येथील कामाचा सविस्तर आढावा घेतला. ​ दौऱ्यादरम्यान मा. आयुक्तांनी मौजे रहाटगाव सर्व्हे क्र. ११६ येथील प्रकल्पाला भेट देऊन लाभार्थ्यांच्या

मौजे रहाटगाव येथील प्रधानमंत्री आवास योजना या गृहप्रकल्पाची मा. आयुक्तांकडून पाहणी: अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करून ताबा देण्याचे कडक निर्देश Read More »

Scroll to Top