अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या
अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या; नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद अमरावती महानगरपालिका, माननीय आयुक्त सौ. सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक, उपायुक्त सौ. डॉ. मेघना वासनकर यांचे मार्गदर्शन, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे सर यांच्या निदर्शनाखाली डॉ. स्वाती कोवे (RCH अधिकारी), डॉ. पाठबागे सर, […]









