Sanitation

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी मोहिमेत अमरावती मनपाची कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकविरोधात प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त–II कार्यालयाकडून २४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार झोन क्र. १ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार, वैद्यकीय अधिकारी […]

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी मोहिमेत अमरावती मनपाची कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल Read More »

साईनगर परिसरात महानगरपालिकेची विशेष मोहीम; प्रतिबंधित प्लास्टिक वापरासह डस्टबिनच्या उपलब्धतेची तपासणी

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास प्रतिबंध करण्यासाठी साईनगर परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त (१) भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच झोन क्र. ४ चे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात

साईनगर परिसरात महानगरपालिकेची विशेष मोहीम; प्रतिबंधित प्लास्टिक वापरासह डस्टबिनच्या उपलब्धतेची तपासणी Read More »

रामपुरी कॅम्प परिसरात प्लास्टिक प्रतिबंधक मोहिम; ₹५ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने रामपुरी कॅम्प परिसरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक व उपायुक्त भाग्यश्री बोरेकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे तसेच सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले झोन क्र.१ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील विविध आस्थापनांची तपासणी

रामपुरी कॅम्प परिसरात प्लास्टिक प्रतिबंधक मोहिम; ₹५ हजारांचा दंड वसूल Read More »

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईत ८७ किलो प्लास्टिक जप्त; १० हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मंगळवारी, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी इतवारा बाजार रोड पेट्रोल पंप रोड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत ८७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित आस्थापनांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक आणि

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाईत ८७ किलो प्लास्टिक जप्त; १० हजारांचा दंड वसूल Read More »

शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम; ८ हजार रुपयांचा दंड वसूल

रामपुरी कॅम्प झोन क्र. १ अंतर्गत शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ४ आस्थापनामध्ये डस्टबिन नसल्याबाबत आस्थापना नानक पंजवानी यांना ₹३,०००/-, सव्वालाखे ट्रेडर्स यांना ₹३,०००/-, प्रज्वल चांदेल यांना ₹१,०००/-, राहुल

शेगाव नाका परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम; ८ हजार रुपयांचा दंड वसूल Read More »

वडाळी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांकडून ₹३ हजारांचा दंड वसूल

अमरावती महानगरपालिका झोन क्र.३ अंतर्गत दस्तुरनगर परिसरात महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे झोन क्र.३ यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १२ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये महानगरपालिकेच्या

वडाळी परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांकडून ₹३ हजारांचा दंड वसूल Read More »

भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१०,५०० चा दंड

अमरावती महानगरपालिका झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये

भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१०,५०० चा दंड Read More »

सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर भर

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच श्वान दहन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान आयुक्तांनी कंपोस्ट डेपोमध्ये दररोज संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाची

सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर भर Read More »

स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महानगरपालिकेचा पुढाकार

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. २० जुलै) झोन क्र. ३ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, नाल्यांची स्थिती, घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना

स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महानगरपालिकेचा पुढाकार Read More »

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात अमरावती मनपाची विशेष रात्रकालीन धडक कारवाई; 600 किलो प्लास्टिक जप्त

अमरावती महानगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष रात्रकालीन धडक कारवाई करत सुमारे 600 किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त केले. ही कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या निर्देशानुसार 17 जुलै 2026 रोजी करण्यात आली. मनपाला दूरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार, यवतमाळ येथून चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य अमरावतीत आणले जात

प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात अमरावती मनपाची विशेष रात्रकालीन धडक कारवाई; 600 किलो प्लास्टिक जप्त Read More »

Scroll to Top