अमरावती महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

अमरावती महानगरपालिकेत गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त हारर्पण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्त […]

अमरावती महानगरपालिकेत पंडीत दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम Read More »