प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती – आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी, नागरिकांना सहकार्याचे आवाहन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठलवाडी जुनीवस्ती, बडनेरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या साईटवर नागरिकांच्या तक्रारीनुसार साफसफाई व रस्त्यांची पाहणी केली. यावेळी सर्व्हे क्र. १०/३ येथे जीडीसीएल या जुन्या कंत्राटदाराने केलेल्या बांधकामातील त्रुटींविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. तसेच पवननगर नवीवस्ती, सर्व्हे क्र. १९९ […]








