अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा स्थापना दिवस साजरा
अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा स्थापना दिवसानिमित्त महानगरपालिकेचे मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला. शुक्रवार दिनांक १ मे,२०२६ रोजी अमरावती मनपाच्या प्रांगणात सदर ध्वजारोहन कार्यक्रम सकाळी ठिक ७.१५ मिनिटांनी घेण्यात आला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा स्थापना दिवसाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित […]
अमरावती महानगरपालिकेत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा स्थापना दिवस साजरा Read More »









