अमरावती मनपा निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण, प्रशासन पूर्णतः सज्ज
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही पारदर्शक, निर्भय, मुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून मतदान प्रक्रियेत थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २ व ३) यांच्यासाठी सखोल व प्रात्यक्षिक स्वरूपातील प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी […]
अमरावती मनपा निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण, प्रशासन पूर्णतः सज्ज Read More »









