महानगरपालिका निवडणूक 2025-26 : सातही झोनमध्ये मतमोजणीचे सखोल प्रशिक्षण पूर्ण
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व त्रुटीरहित पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सातही झोनमध्ये मतमोजणीसंदर्भातील सखोल प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. या प्रशिक्षणात मतमोजणी अधिकारी, सहाय्यक अधिकारी, पर्यवेक्षक व […]
महानगरपालिका निवडणूक 2025-26 : सातही झोनमध्ये मतमोजणीचे सखोल प्रशिक्षण पूर्ण Read More »









