पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्ट्रार यांची भेट
यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्ट्रार तसेच योगेश पीठे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी यांनी आज पाचही झोनला भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान जनगणना कक्ष व विविध गटांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी थेट संवाद साधून माहिती संकलन प्रक्रियेची सद्यस्थिती, कामातील प्रगती, तसेच येणाऱ्या […]
पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्ट्रार यांची भेट Read More »









