महानगरपालिकेमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली
गुरुवार दिनांक २१ मे,२०२६ रोजी अमरावती महानगरपालिकेमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसा निमित्य दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस हारार्पण करुन विनम्र अभिवादन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी ११.०० वाजता करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, […]
महानगरपालिकेमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा घेण्यात आली Read More »









