गाडगेनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; दोन डेअरींवर ₹१० हजारांचा दंड
अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. १५ जून २०२६ रोजी गाडगेनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १८ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये काही ठिकाणी कापडी […]









