आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “विशेष स्वच्छता मोहीम; मान्यवरांच्या श्रमदानातून छत्री तलाव परिसर स्वच्छ
आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३, दास्तूरनगर प्रभाग क्र. ९, SRPF वडाळी परिसरात मोठ्या प्रमाणावर “विशेष स्वच्छता मोहीम” राबविण्यात आली. या मोहिमेला मा.आमदार श्री. रविभाऊ राणा, मा. माजी खासदार सौ. नवनीतताई राणा, मार्गदर्शक मा. श्री. सुनिलभाऊ राणा तसेच मा. उपमहापौर श्री. सचिनभाऊ भेंडे […]









