अमरावती मनपा निवडणूक २०२५ : संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक, कडक निगराणी यंत्रणा सज्ज
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष राहावी, या उद्देशाने आज बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी संनियंत्रण समितीची सविस्तर व महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ही बैठक निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बैठकीत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राबविण्यात […]









