15 मे पर्यंत स्व -गणना करावी: आयुक्त वर्षा लड्डा यांचे आदेश
जनगणना 2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यात होणाऱ्या घर यादी व घरगणना प्रक्रियेसाठी महानगरपालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी डिजिटल स्व- गणनेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे या संधर्भात आयुक्त वर्षा लड्डा यांच्या मार्गदर्शनात महत्वपूर्ण परिप्रत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची गणना अनिवार्यपने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात […]
15 मे पर्यंत स्व -गणना करावी: आयुक्त वर्षा लड्डा यांचे आदेश Read More »









