Emergency Services Workshop आयोजित: अमरावतीतील १३ UPHC व मनपा दवाखान्यांच्या आरोग्य सेवेला बळ
ही कार्यशाळा नागरी आरोग्य व्यवस्थेत सेवा गुणवत्ता, रुग्ण सुरक्षा आणि जनआरोग्य सुधारणा यांना चालना देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. कार्यक्रमास राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहकार्य लाभले असून, आधार फाउंडेशन तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. कार्यशाळेत CPR Assessment, Basic & Advanced Life Support (BLS/ALS) तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे Structured Emergency Assessment याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. UPHC […]









