Amravati Municipal Corporation

भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१०,५०० चा दंड

अमरावती महानगरपालिका झोन क्र.२ राजापेठ अंतर्गत महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव तसेच सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. काही आस्थापनांमध्ये […]

भूतेश्वर चौक ते रविनगर रोड परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी विशेष मोहीम; ₹१०,५०० चा दंड Read More »

मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या ‘अभियान २०२६’चा शुभारंभ; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते वृक्षारोपण

मनस्विनी महिला फाऊंडेशन, अमरावती यांच्या वतीने आयोजित ‘अभियान २०२६’ शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी आयोजकांनी केलेल्या प्रेमळ सत्काराबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी सांगितले की, समाजहित आणि पर्यावरण

मनस्विनी महिला फाऊंडेशनच्या ‘अभियान २०२६’चा शुभारंभ; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते वृक्षारोपण Read More »

अमरावती महानगरपालिका स्थापना दिन उत्साहात साजरा होणार

अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट स्थापना दिन यंदा सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम ठरणाऱ्या विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी माननीय महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेत्यांच्या कक्षात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थापना दिन साजरा करण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात

अमरावती महानगरपालिका स्थापना दिन उत्साहात साजरा होणार Read More »

स्वच्छता, नाले व अतिक्रमणाबाबत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पश्चिम प्रभागातील विविध ठिकाणाची पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. २७ जुलै) नागपुरी गेट परिसरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाल्यांची स्थिती, रस्त्यांची स्वच्छता, अतिक्रमणाची परिस्थिती तसेच विविध नागरी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी पाहणीची सुरुवात नागपुरी गेट परिसरातून केली. परिसरातील मुख्य रस्ते,

स्वच्छता, नाले व अतिक्रमणाबाबत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पश्चिम प्रभागातील विविध ठिकाणाची पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश Read More »

मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी गणनापत्रक भरा; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

मा.भारत निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मतदारयादीचे विशेष पुनरीक्षण सुरू असून, त्याच्या अंतिम टप्प्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजता महानगरपालिका येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित बैठकीस मा.जिल्हाधिकारी आशिष येरेकर प्रमुख उपस्थित होते.

मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी गणनापत्रक भरा; जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन Read More »

स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती व नागरी सुविधांवर भर; मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची दक्षिण झोन क्र. ४ मधील विविध भागांना भेट

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज (दि. २४ जुलै) दक्षिण झोन क्र. ४ अंतर्गत विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. पाहणी दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्र. २२ मधील बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून करण्यात

स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती व नागरी सुविधांवर भर; मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची दक्षिण झोन क्र. ४ मधील विविध भागांना भेट Read More »

महानगरपालिकेत लोकमान्‍य बाळगंगाधर टिळक जयंती साजरी

गुरुवार दिनांक २३ जुलै,२०२६ रोजी लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्‍ते लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक यांचे प्रतिमेस हारार्पण विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदावले, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन

महानगरपालिकेत लोकमान्‍य बाळगंगाधर टिळक जयंती साजरी Read More »

महानगरपालिकेत स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अमरावती महानगरपालिकेत माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम महानगरपालिका मुख्यालयातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडला. कार्यक्रमात महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते स्व. अजित अनंतराव पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह

महानगरपालिकेत स्व. अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन Read More »

पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम; शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर साथीच्या रोगांचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने व्यापक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील सर्व प्रभागांमध्ये तातडीने फवारणी, फॉगिंग, डास निर्मूलन, जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीचंद तेजवानी

पावसाळ्यात साथरोगांना आळा घालण्यासाठी अमरावती मनपाची व्यापक मोहीम; शहरभर तातडीने फवारणी, फॉगिंग आणि डास निर्मूलनाचे निर्देश Read More »

सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर भर

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी सुकळी येथील कंपोस्ट डेपो तसेच श्वान दहन केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी, शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान आयुक्तांनी कंपोस्ट डेपोमध्ये दररोज संकलित होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाची

सुकळी कंपोस्ट डेपो व श्वान दहन केंद्राची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर भर Read More »

Scroll to Top