Amravati Municipal Corporation

मनपात राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

गुरुवार दिनांक ३० एप्रिल,२०२६ रोजी राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या जयंती निमित्‍य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे शुभहस्‍ते राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेस हारार्पण विश्र्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्‍यात आले. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, झोन सभापती […]

मनपात राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी Read More »

माधुरी ठाकरे, स्‍वाती कुलकर्णी, ईस्‍माईल कासम लालुवाले, किशोर जाधव यांची झोन सभापतीपदी निवड

अमरावती महानगरपालिकेच्‍या पाचही झोन निहाय सभापतीची निवडणुक आज बुधवार दिनांक २९ एप्रिल,२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृह येथे आयोजित करण्‍यात आली होती. उत्‍तर झोन क्रमांक १ चे सभापतीपदी सौ.माधुरी सुहास ठाकरे, मध्‍य झोन क्रमांक २ चे सभापतीपदी सौ.स्‍वाती चंद्रशेखर कुलकर्णी, पुर्व झोन क्रमांक ३ चे सभापतीपदी ईस्‍माईल कासम लालुवाले, दक्षिण झोन क्रमांक ४

माधुरी ठाकरे, स्‍वाती कुलकर्णी, ईस्‍माईल कासम लालुवाले, किशोर जाधव यांची झोन सभापतीपदी निवड Read More »

आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “विशेष स्वच्छता मोहीम; मान्यवरांच्या श्रमदानातून छत्री तलाव परिसर स्वच्छ

आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका पूर्व झोन क्र. ३, दास्तूरनगर प्रभाग क्र. ९, SRPF वडाळी परिसरात मोठ्या प्रमाणावर “विशेष स्वच्छता मोहीम” राबविण्यात आली. या मोहिमेला मा.आमदार श्री. रविभाऊ राणा, मा. माजी खासदार सौ. नवनीतताई राणा, मार्गदर्शक मा. श्री. सुनिलभाऊ राणा तसेच मा. उपमहापौर श्री. सचिनभाऊ भेंडे

आमदार रविभाऊ राणा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “विशेष स्वच्छता मोहीम; मान्यवरांच्या श्रमदानातून छत्री तलाव परिसर स्वच्छ Read More »

जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार

मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होऊन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनसेवा सुरू झाली आहे. अशा स्थितीत जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी सर्व महापौरांवर अधिक जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेता, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून शासनाशी समन्वय साधण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महाराष्ट्र महापौर

जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र महापौर परिषदेच्या माध्यमातून संघटितपणे प्रयत्न करणार Read More »

मनपा शाळेत नव प्रवेशित विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

अमरावती महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी याकरिता शिक्षक सतत प्रयत्नशील असून महानगरपालिका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 14 वडाळी येथे इयत्ता पहिली मध्ये नवप्रवेशित विद्यार्थ्यांना नुकतेच शिक्षकांच्या सहकार्यातून स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आकर्षण व्हावे तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्साह वाढावा याकरिता शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्याकरिता स्कूल बॅग खरेदी करून ज्या

मनपा शाळेत नव प्रवेशित विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप Read More »

अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी; तातडीच्या कारवाईचे आदेश

शहरातील विविध भागांमध्ये सांडपाणी, नालेसफाई व अतिक्रमणाच्या वाढत्या समस्या लक्षात घेता अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शनिवारी (दि. १८ एप्रिल) सविस्तर पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले. सर्वप्रथम आयुक्तांनी सामरा नगर उद्यान, सामरानगर परिसराला भेट दिली. येथे स्थानिक

अमरावतीत सांडपाणी, अतिक्रमण आणि बेघर निवारा केंद्राची आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी; तातडीच्या कारवाईचे आदेश Read More »

अमरावती महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कूल रूफ’ उपनियमांसाठी राज्य शासनाचा १० लाखांचा मिळाला पुरस्कार !

एकीकडे विदर्भातील वाढत्या तापमानाची चर्चा असताना, दुसरीकडे याच उष्णतेवर मात करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या ‘कूल रूफ’ धोरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य शासनाच्या मानाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२६’ मध्ये अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावत १० लाख रुपयांचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे. पुणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा

अमरावती महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘कूल रूफ’ उपनियमांसाठी राज्य शासनाचा १० लाखांचा मिळाला पुरस्कार ! Read More »

महापौरपदी सन्‍मा. नगरसेवक श्रीचंद तेजवाणी व उपमहापौरपदी सन्‍मा. नगरसेवक सचिन भेंडे यांची निवड

अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरची विशेष सभा शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अमरावती महानगरपालिका येथे संपन्न झाली. सदर सभेचे अध्यक्षस्थान मा. श्री. आशिष येरेकर (भा.प्र.से.), पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी, अमरावती यांनी भूषविले. यावेळी मा. श्रीमती सौम्या शर्मा चांडक (भा.प्र.से.), आयुक्त, अमरावती महानगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती होती. या

महापौरपदी सन्‍मा. नगरसेवक श्रीचंद तेजवाणी व उपमहापौरपदी सन्‍मा. नगरसेवक सचिन भेंडे यांची निवड Read More »

अमरावती महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम

अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त मा. शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहाय्यक आयुक्त व प्लास्टिक नोडल अधिकारी श्री. विनोद टांक यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक ०१ अंतर्गत रामपुरी कॅम्प येथील इतवारा बाजार परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण

अमरावती महानगरपालिकेतर्फे प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहीम Read More »

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी मोठा उपक्रम | ३१८ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे; ४६२ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ उपचारासाठी संदर्भ

अमरावती महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम साधणारे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्य तपासणी उपक्रमाचा सविस्तर आढावा महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या दृष्टीआरोग्याची वेळेत तपासणी, योग्य उपचार व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या नेत्र आरोग्यासाठी मोठा उपक्रम | ३१८ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे; ४६२ विद्यार्थ्यांना तज्ज्ञ उपचारासाठी संदर्भ Read More »

Scroll to Top