फ्रेजरपुरा कचरा संकलन व्यवस्थेची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी
अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला गती देण्यासाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी फ्रेजरपुरा परिसरातील कचरा संकलन व्यवस्थेची पाहणी केली. आयुक्तांनी कचरा संकलन प्रक्रिया, वाहने, यंत्रसामग्री, संकलन केंद्रांची मांडणी आणि कर्मचारीवर्गाचे कामकाज यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. वेळापत्रकाचे पालन, कचराविल्हेवाट पद्धती आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचीही माहिती घेतली. वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या ताणाचा कचरा संकलनावर […]
फ्रेजरपुरा कचरा संकलन व्यवस्थेची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी Read More »









