प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत धडक कारवाई; सुमारे १९२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त
महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेमार्फत दि. १६/०७/२०२६ रोजी इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर विशेष धडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान सुभाष प्लास्टिक (पप्पू शर्मा) तसेच हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांवर अचानक छापे टाकण्यात आले. याशिवाय सुभाष प्लास्टिक यांच्या दोन स्वतंत्र गोदामांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही आस्थापना […]









