Sanitation

“विद्यार्थी संसदेत स्वच्छतेचा संदेश – अमरावतीच्या तरुणांकडून नागरिकत्वाची प्रेरणा”

अमरावती महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली ३० सप्टेंबर २०२५ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात “विद्यार्थी संसद” आयोजित करण्यात आली. स्वच्छ भारत मिशन या विषयावर आधारित या उपक्रमात शहरातील जवळपास ७० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छतेविषयी आपली ठोस मते, विधायक सूचना आणि नवीन कल्पना मांडल्या. विद्यार्थ्यांच्या प्रभावी चर्चेद्वारे नागरिकांना शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी समाजाने एकत्रितपणे योगदान […]

“विद्यार्थी संसदेत स्वच्छतेचा संदेश – अमरावतीच्या तरुणांकडून नागरिकत्वाची प्रेरणा” Read More »

अमरावतीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम

हमालपुरा ते मालटेकडी मार्गावर स्वच्छतेसह अतिक्रमण निर्मूलन — नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अमरावती महानगरपालिकेतर्फे “स्वच्छता ही सेवा २०२५” उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर रोजी हमालपुरा ते मालटेकडी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, आरोग्य पथक आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामाला गती मिळाली. मोहिमेदरम्यान कचरा साफसफाईसोबतच अनधिकृत अतिक्रमणाचे

अमरावतीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम Read More »

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना

अमरावती प्रतिनिधी, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात NULM–SBM समन्वय अंतर्गत प्रशिक्षण व सभा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) व स्वच्छ भारत मिशन (SBM) समन्वयाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना Read More »

Scroll to Top