अमरावती महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक असून, या घटनेमुळे अमरावती शहरात शोककळा पसरली आहे. या दु:खद प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत आज शोकसभा आयोजित करून दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास […]
अमरावती महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली Read More »







