अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : एफएसटी, व्हीएसटी व एसएसटीसाठी सविस्तर प्रशिक्षण संपन्न
दि. १८ डिसेंबर २०२५ | अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने एफएसटी (फ्लाइंग स्क्वॉड टीम), व्हीएसटी (व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम) व एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) यांच्या रचना, कार्यपद्धती व जबाबदाऱ्यांवर सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न […]








