अमरावती महानगरपालिकेत ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा उत्सव — सामूहिक गायनातून एकता आणि देशप्रेमाचा संदेश
‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाली. देशभक्तीच्या घोषणांनी सभागृह दुमदुमले आणि वातावरणात अभिमान, एकता आणि ऊर्जा पसरली. या प्रसंगी […]









