अमरावती : कूल रूफ आणि ग्रीन बिल्डिंग उपक्रमांत योगदान देणाऱ्या बिल्डरांचा सन्मान
अमरावती शहरात हवामान लवचिकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी कूल रूफ तसेच ग्रीन बिल्डिंग पद्धतींचा प्रभावी अवलंब करणाऱ्या बिल्डरांचा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री गिरीश नागपुरे, श्री शैलेश वानखडे इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री शैलेंद्र देशमुख, माया तायडे इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री विजय परांजपे, गोविंद तट्टे […]
अमरावती : कूल रूफ आणि ग्रीन बिल्डिंग उपक्रमांत योगदान देणाऱ्या बिल्डरांचा सन्मान Read More »









