amcwebsite@brawizz.com

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीला दौरा

अमरावती प्रतिनिधी, दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी कॅम्प परिसरातील महिला व बाल विकास विभागामार्फत संचालित संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनी (अभ्यासिका व ग्रंथालय) या ठिकाणी भेट देऊन तेथील सुविधा, व्यवस्थापन आणि परिसराचा आढावा घेतला. या दौर्‍यात आयुक्तांनी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून […]

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचा संत गाडगेबाबा प्रशासकीय प्रबोधिनीला दौरा Read More »

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी – अतिक्रमण हटविण्याचे आणि जागा विकसित करण्याचे निर्देश

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १२ सप्‍टेंबर,२०२५ रोजी ट्रान्‍सस्‍पोर्ट नगर, ट्रान्‍सस्‍पोर्ट मार्केट, अबुबकार नगर, सोपीयान नगर परिसरातील नाली, अतिक्रमण, भंगार साहित्‍य तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत तारखेडा येथे सुरु असलेल्या बांधकामांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्‍तांनी संबंधित विभागांना तत्काळ अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सदर जागा विकसित करण्याबाबतही त्यांनी आदेश दिले.

अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी – अतिक्रमण हटविण्याचे आणि जागा विकसित करण्याचे निर्देश Read More »

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना

अमरावती प्रतिनिधी, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात NULM–SBM समन्वय अंतर्गत प्रशिक्षण व सभा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) व स्वच्छ भारत मिशन (SBM) समन्वयाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना Read More »

अमरावती महानगरपालिका व पी. आर. पोटे कॉलेज यांच्यात सामंजस्य करार – विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण प्रकल्पांची संधी

अमरावती महानगरपालिका, अमरावती आणि पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, अमरावती यांच्यामध्ये आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरीत झाला. या कराराचा उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्य वाढविणे हा आहे. यामुळे अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना नागरी आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रत्यक्ष

अमरावती महानगरपालिका व पी. आर. पोटे कॉलेज यांच्यात सामंजस्य करार – विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण प्रकल्पांची संधी Read More »

स्वच्छ वायु सर्वेक्षणात पहिले पारितोषिक पटकावत अमरावती देशात अव्वल

अमरावती प्रतिनिधी, स्वच्छ वायु सर्वेक्षण 2025 मध्ये अमरावती शहराने देशभरातील सर्व शहरांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिले पारितोषिक पटकावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण अमरावती टीमचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (NCAP) 2025 अंतर्गत घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अमरावती शहराने द्वितीय श्रेणी (३

स्वच्छ वायु सर्वेक्षणात पहिले पारितोषिक पटकावत अमरावती देशात अव्वल Read More »

अमरावती महानगरपालिका शिक्षकांचा झाला सन्मान

मनपा आदर्श शाळा, आदर्श शिक्षक पुररकार वितरण सोहळा संपन्न अमरावती – अमरावती महानगरपालिका शिक्षण विभाग द्वारा श्रीमती सौम्या शर्मा आयुक्त मनपा यांच्या मार्ग दर्शनात दि. 9 सप्टेंबर रोजी क्षितिज मंगल कार्यालय येथे शिक्षण दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अमरावती महानगरपालिका सन 2025 26 मधील आदर्श शाळा पुरस्कार, मराठी माध्यम मनपा उच्च प्राथमिक व माध्यमिक

अमरावती महानगरपालिका शिक्षकांचा झाला सन्मान Read More »

मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची शाळा भेट – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी इमारत, डेस्क-बेंच व सायन्स लॅबची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश

अमरावती, दि. २९ ऑगस्ट २०२५ : अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नागपुरी गेट येथील मनपा प्राथमिक हिंदी शाळा क्र.१२ तसेच मनपा उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र.०७, मुजफ्फरपुरा या शाळांना भेट देऊन शाळांच्या स्थितीची पाहणी केली. शाळांची पाहणी व सूचना या भेटीत आयुक्तांनी शाळा परिसरातील स्वच्छता, सुरू असलेले स्वच्छतागृह बांधकाम, वर्गखोल्यांतील शैक्षणिक

मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची शाळा भेट – विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवी इमारत, डेस्क-बेंच व सायन्स लॅबची सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश Read More »

Scroll to Top