Amravati Municipal Corporation

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकशाही बळकटीचा संकल्प — अमरावती महानगरपालिकेतर्फे नवमतदारांना मतदानाची शपथ

अमरावती महानगरपालिकेतर्फे नववर्षाच्या प्रारंभी लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. गुरुवार, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी प्रॉ. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे नवमतदारांसाठी मतदान शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १८ वर्षे पूर्ण करून प्रथमच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या युवक-युवतींना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. तरुणांचा मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढावा आणि […]

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकशाही बळकटीचा संकल्प — अमरावती महानगरपालिकेतर्फे नवमतदारांना मतदानाची शपथ Read More »

पथनाट्याच्या माध्यमातून नवमतदारांना मतदानाचा जागर — अमरावतीत लोकशाही उत्सवासाठी उत्स्फूर्त आवाहन

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने मनपाच्या वतीने नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांतर्गत यशोदा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, उत्तम नगर येथे विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदानाचे

पथनाट्याच्या माध्यमातून नवमतदारांना मतदानाचा जागर — अमरावतीत लोकशाही उत्सवासाठी उत्स्फूर्त आवाहन Read More »

सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : मतदार जनजागृतीवर भर | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश

आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025-26 पारदर्शक, निर्भय व लोकसहभागातून यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांनी आज, 30 डिसेंबर 2025 रोजी स्विप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमाचा आढावा घेतला. ही बैठक अमरावती महानगरपालिका मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे पार पडली. यावेळी मतदार जनजागृती, मतदान टक्केवारी वाढविणे आणि

सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : मतदार जनजागृतीवर भर | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा चांडक यांचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही पारदर्शक, निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २ व ३) यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सांस्कृतिक भवन व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)

अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न Read More »

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : मनपाचा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम उत्साहात संपन्न; मतदान जनजागृती, आरोग्यदायी जीवनशैली व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, मतदानाबाबत व्यापक जनजागृती करणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हॅपी स्ट्रीट’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता शहरातील प्रमुख रस्त्यावर हा उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आयोजित या

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : मनपाचा ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम उत्साहात संपन्न; मतदान जनजागृती, आरोग्यदायी जीवनशैली व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

अमरावती मनपाची प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात धडक कारवाई; १२७० किलो प्लॅस्टिक जप्त; नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कार्यवाही

आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात जोरदार आणि सातत्यपूर्ण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता कडवी बाजार परिसरातील श्री. कृष्ण मिनी ट्रान्सपोर्ट येथे अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत १२७० किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्य जप्त

अमरावती मनपाची प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात धडक कारवाई; १२७० किलो प्लॅस्टिक जप्त; नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कार्यवाही Read More »

बडनेरा आठवडी बाजारात पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती; SVEEP उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहेत. मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील गर्दीच्या ठिकाणी जाऊन थेट नागरिकांपर्यंत पोहोचत मतदार जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून बडनेरा येथील आठवडी बाजारात पथनाट्याच्या माध्यमातून ग्राहक, व्यापारी, नागरिक व

बडनेरा आठवडी बाजारात पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती; SVEEP उपक्रमांतर्गत मतदानाची शपथ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Read More »

अमरावती मनपा निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण, प्रशासन पूर्णतः सज्ज

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ही पारदर्शक, निर्भय, मुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून काटेकोर तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून मतदान प्रक्रियेत थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी (१, २ व ३) यांच्यासाठी सखोल व प्रात्यक्षिक स्वरूपातील प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी

अमरावती मनपा निवडणूक २०२५ : मतदान कर्मचाऱ्यांसाठी व्यापक प्रशिक्षण, प्रशासन पूर्णतः सज्ज Read More »

मनपात शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्‍य भाऊसाहेब देशमुख जयंती साजरी

शनिवार दिनांक 27 डिसेंबर,2025 रोजी शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्‍य भाऊसाहेब देशमुख जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्‍य भाऊसाहेब देशमुख जयंती निमित्‍य शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर यांचे हस्‍ते डॉ.पंजाबराव उपाख्‍य भाऊसाहेब देशमुख यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले.

मनपात शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्‍य भाऊसाहेब देशमुख जयंती साजरी Read More »

अमरावती शहरात अन्नकचरा व्यवस्थापनासाठी ठोस पावले; हॉटेल वेस्ट व बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाबाबत मनपात महत्त्वपूर्ण बैठक

अमरावती शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉन्स, केटरिंग, कॅन्टीन, होस्टेल तसेच हॉकर्स व हातगाडी व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणात अन्नकचरा व ओला-सुका कचरा निर्माण होत असून, काही ठिकाणी या कचऱ्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व स्वच्छ भारत अभियान (SBM) 2.0 च्या नियमांनुसार न लावता बेकायदेशीररित्या टाकली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक २६

अमरावती शहरात अन्नकचरा व्यवस्थापनासाठी ठोस पावले; हॉटेल वेस्ट व बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाबाबत मनपात महत्त्वपूर्ण बैठक Read More »

Scroll to Top