अमरावती महानगरपालिकेच्या छायाचित्र स्पर्धा २०२५ अंतर्गत विजेत्यांचा गौरव
अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक २ सप्टेंबर २०२५ ते ५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा आज, १४ नोव्हेंबर २०२५, महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभाचे अध्यक्षस्थान अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी भूषविले. स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या छायाचित्रांचे परीक्षण क्षेत्रातील […]
अमरावती महानगरपालिकेच्या छायाचित्र स्पर्धा २०२५ अंतर्गत विजेत्यांचा गौरव Read More »









