आ. संजय खोडके व आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महापालिकेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा — शहर विकासासाठी गतीमान कार्यवाहीचे निर्देश
दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा आमदार संजय खोडके आणि आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. शहरातील नागरी सुविधांची गुणवत्ता सुधारण्यासाठी झालेल्या या बैठकीत महापालिका प्रशासनाला प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. ही बैठक मनपाच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. आयुक्त सौम्या शर्मा […]









