अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची स्वच्छता पाहणी – नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभागाचे आवाहन
शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सकाळी शहरातील विविध भागांची पाहणी केली आणि नागरिकांना स्वच्छतेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. आयुक्तांनी वेलकम पॉईंट, रहाटगाव रोड, नागपूर रोड आणि विभागीय आयुक्त कार्यालय परिसर या भागांतील रस्ते, […]









