Amravati Municipal Corporation

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती मनपात आयुक्तांचा सखोल आढावा; पारदर्शक व शांततेत निवडणूक पार पाडण्याचे निर्देश

सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत सुरू असलेल्या तयारीचा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सोमवार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सखोल आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्ण सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या आढावा बैठकीत मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, […]

सार्वत्रिक निवडणूक २०२५ : अमरावती मनपात आयुक्तांचा सखोल आढावा; पारदर्शक व शांततेत निवडणूक पार पाडण्याचे निर्देश Read More »

सशक्त लोकशाहीसाठी ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रम यशस्वी

लोकशाही बळकटीकरण आणि मतदानाविषयी जनजागृती या उद्देशाने अमरावती महानगरपालिका व स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ हा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला. “मी मतदान करणार आहे – माझा वोट, माझा भविष्य” आणि “लोकशाही माझा अभिमान – १००% मतदान” या संदेशांनी कार्यक्रमाला प्रभावी स्वरूप दिले. मोर्शी रोड येथील वेलकम पॉईंटवर सकाळी ६ वाजल्यापासून सुरू झालेल्या

सशक्त लोकशाहीसाठी ‘हॅपी स्ट्रीट्स अमरावती’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रम यशस्वी Read More »

नवमतदारांना मतदानाची साद; टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेचा ठाम निर्धार; स्वीप उपक्रमांतर्गत ५०० विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ

आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (SVEEP) विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवमतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय येथे मतदान शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात

नवमतदारांना मतदानाची साद; टक्केवारी वाढविण्यासाठी महापालिकेचा ठाम निर्धार; स्वीप उपक्रमांतर्गत ५०० विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ Read More »

महानगरपालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; तयारीचा सखोल आढावा | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आज सकाळी ११ वाजता महानगरपालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस नियंत्रण अधिकारी, सहाय्यक अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये आचारसंहिता कक्षाचे व्यवस्थापन, कायदा

महानगरपालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; तयारीचा सखोल आढावा | आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक Read More »

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन–राजकीय पक्ष समन्वय बळकट; आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रतिनिधींंसोबत आढावा बैठक

अमरावती महानगरपालिका निवडणूक २०२५–२०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन व अंमलबजावणी यासंदर्भात, १९ डिसेंबर २०२५ रोजी, निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींंसोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत आदर्श आचारसंहितेचे पालन, प्रचारासंबंधी नियम, निवडणूक खर्च मर्यादा तसेच शांततापूर्ण, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन–राजकीय पक्ष समन्वय बळकट; आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रतिनिधींंसोबत आढावा बैठक Read More »

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : निवडणूक अधिकाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण संपन्न

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा झाल्यानंतर १५ डिसेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारीला वेग देत निवडणूक अधिकाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण आयोजित केले. महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी (१, २, ३) तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : निवडणूक अधिकाऱ्यांचे सविस्तर प्रशिक्षण संपन्न Read More »

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : एफएसटी, व्हीएसटी व एसएसटीसाठी सविस्तर प्रशिक्षण संपन्न

दि. १८ डिसेंबर २०२५ | अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, या उद्देशाने एफएसटी (फ्लाइंग स्क्वॉड टीम), व्हीएसटी (व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम) व एसएसटी (स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम) यांच्या रचना, कार्यपद्धती व जबाबदाऱ्यांवर सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न

अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : एफएसटी, व्हीएसटी व एसएसटीसाठी सविस्तर प्रशिक्षण संपन्न Read More »

निवडणूक तयारीला वेग : आयुक्तांची बडनेरा झोन कार्यालयास पाहणी

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज (१८ डिसेंबर २०२५) सायंकाळी ७ वाजता बडनेरा झोन कार्यालयाची सविस्तर पाहणी केली. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पडावी, यासाठी सुरू असलेल्या तयारीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी बडनेरा प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देत आयुक्तांनी मतदारांसाठी मूलभूत सुविधांवर भर

निवडणूक तयारीला वेग : आयुक्तांची बडनेरा झोन कार्यालयास पाहणी Read More »

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतगणना केंद्रांची पाहणी: पोलिस आयुक्त राकेश ओला व महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची संयुक्त पाहणी

आगामी मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी, या अनुषंगाने अमरावतीचे पोलिस आयुक्त राकेश ओला व महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज, १७ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील प्रमुख मतगणना केंद्रांची पाहणी केली. या पाहणीमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सांस्कृतिक भवन तसेच निवडणूक निर्णय अधिकारी (क्र. २) यांचे नवीन तहसील कार्यालय यांचा समावेश होता. दोन्ही आयुक्तांनी

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतगणना केंद्रांची पाहणी: पोलिस आयुक्त राकेश ओला व महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची संयुक्त पाहणी Read More »

निवडणूक नियोजनाच्या तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची विविध कार्यालयांना भेट

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज, मंगळवार दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी शहरातील निवडणूक नियोजनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. याअंतर्गत त्यांनी महानगरपालिकेच्या विविध झोन कार्यालयांसह महत्त्वाच्या विभागांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीमध्ये मध्यम झोन क्र.२, पूर्व झोन क्र.३, पश्चिम झोन क्र.५, शिक्षण विभाग तसेच जुने तहसील कार्यालय

निवडणूक नियोजनाच्या तयारीचा आढावा; आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची विविध कार्यालयांना भेट Read More »

Scroll to Top