Amravati Municipal Corporation

अमरावतीतील पायाभूत प्रकल्पांना वेग; महापालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक

अमरावती महानगरपालिकेतील वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, नागरिकांची सुरक्षितता आणि महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी आज आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आढावा बैठक घेण्यात आली. आयुक्त कक्षालगतच्या सभागृहात घेतलेल्या या बैठकीत प्रलंबित कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना निश्चित वेळेत कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. प्रमुख प्रकल्पांचा आढावा १) राजापेठ अंडरपास – […]

अमरावतीतील पायाभूत प्रकल्पांना वेग; महापालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर आढावा बैठक Read More »

फ्रेजरपुरा कचरा संकलन व्यवस्थेची आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाला गती देण्यासाठी आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी फ्रेजरपुरा परिसरातील कचरा संकलन व्यवस्थेची पाहणी केली. आयुक्तांनी कचरा संकलन प्रक्रिया, वाहने, यंत्रसामग्री, संकलन केंद्रांची मांडणी आणि कर्मचारीवर्गाचे कामकाज यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. वेळापत्रकाचे पालन, कचराविल्हेवाट पद्धती आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचीही माहिती घेतली. वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहतुकीच्या ताणाचा कचरा संकलनावर

फ्रेजरपुरा कचरा संकलन व्यवस्थेची आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी Read More »

अमरावतीचा शहरपक्षी घोषित : तांबट (Coppersmith Barbet); महाराष्ट्रातील पहिले महानगरपालिका शहर ज्याने अधिकृत “सिटी बर्ड” जाहीर केला

पर्यावरण संवर्धनात नागरिकांचा थेट सहभाग सुनिश्चित करत अमरावती महानगरपालिकेने शहराचा अधिकृत शहरपक्षी म्हणून तांबट (Coppersmith Barbet) याची घोषणा केली. माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात, महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चंदक यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. अमरावती महानगरपालिका (AMC) आणि वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्था, अमरावती (WECS) यांच्यात एमओयू करून

अमरावतीचा शहरपक्षी घोषित : तांबट (Coppersmith Barbet); महाराष्ट्रातील पहिले महानगरपालिका शहर ज्याने अधिकृत “सिटी बर्ड” जाहीर केला Read More »

“हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध; मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित “हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटेपासून मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात फिटनेस, कला, संगीत आणि सामाजिक संदेशांची रंगतदार मेजवानी अनुभवण्यासाठी सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता Amravati Road Runners च्या

“हॅपी स्ट्रीट्स” उपक्रमाने अमरावतीकर मंत्रमुग्ध; मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट परिसरात पहाटेपासून उत्साह Read More »

अमरावती महानगरपालिकेची कारवाई, एका दिवसात २२.०३ लाखांची मालमत्ता कर वसुली

अमरावती महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांवर गारद घालत आज उत्तर झोन क्र.१ मधील मालमत्ता कर वसुल रु.९.७७, मध्य झोन क्र.२ मधील मालमत्ता कर वसुल रू.१.७३, पुर्व झोन क्र.३ मधील मालमत्ता कर वसुल रू.३.४६, दक्षिण झोन क्र.४ मधील मालमत्ता कर वसुल रु.४.३३, पश्चिम झोन क्र.५ मधील मालमत्ता कर वसुल रु.२.७३ असे एकूण २२.०३ लाख रुपयांची प्रभावी वसुली

अमरावती महानगरपालिकेची कारवाई, एका दिवसात २२.०३ लाखांची मालमत्ता कर वसुली Read More »

हॅपी स्ट्रीट्स अमरावतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; फिटनेस, आनंद आणि सामाजिक जागरूकतेची रंगतदार मेजवानी

२३ नोव्हेंबर २०२५ — अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी रोडवरील वेलकम पॉईंट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या हॅपी स्ट्रीट्स अमरावती उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि ऊर्जा भरलेला प्रतिसाद मिळाला. ‘Sunday बनवा Funday’ या संकल्पनेला प्रतिसाद देत नागरिकांनी सकाळी ६ वाजताच वाहनमुक्त रस्त्यांवर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि फिटनेस, मनोरंजन व सामाजिक

हॅपी स्ट्रीट्स अमरावतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; फिटनेस, आनंद आणि सामाजिक जागरूकतेची रंगतदार मेजवानी Read More »

नागरिकांच्या तक्रारींनंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पार्वती नगर क्रमांक ३ व म्हाडा परिसर मध्ये अचानक पाहणी; नाले व स्वच्छतेसाठी तातडीच्या आयुक्तांनी दिल्या सूचना

नागरिकांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पार्वती नगर क्रमांक ३, म्हाडा परिसराला भेट देऊन तेथील नाले, ड्रेनेज व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छतेची सविस्तर पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून पार्वती नगर परिसरातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा, पाण्याचा ठिकठिकाणी झालेला अडथळा तसेच स्वच्छतेच्या अभावाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी

नागरिकांच्या तक्रारींनंतर आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पार्वती नगर क्रमांक ३ व म्हाडा परिसर मध्ये अचानक पाहणी; नाले व स्वच्छतेसाठी तातडीच्या आयुक्तांनी दिल्या सूचना Read More »

अमरावती : कूल रूफ आणि ग्रीन बिल्डिंग उपक्रमांत योगदान देणाऱ्या बिल्डरांचा सन्मान

अमरावती शहरात हवामान लवचिकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी कूल रूफ तसेच ग्रीन बिल्डिंग पद्धतींचा प्रभावी अवलंब करणाऱ्या बिल्डरांचा महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री गिरीश नागपुरे, श्री शैलेश वानखडे इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री शैलेंद्र देशमुख, माया तायडे इंजिनीयर / आर्किटेक्ट – श्री विजय परांजपे, गोविंद तट्टे

अमरावती : कूल रूफ आणि ग्रीन बिल्डिंग उपक्रमांत योगदान देणाऱ्या बिल्डरांचा सन्मान Read More »

अमरावतीत ‘हॅप्‍पी स्ट्रीट’चा उत्साहात शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती महानगरपालिकेतर्फे रविवारी शहरात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर ‘हॅप्‍पी स्ट्रीट’ या नव्या उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा पहिला टप्पा रविवारी सकाळी सहाला वेलकम पॉईंट येथे सुरू झाला. शहरातील नागरिकांना वाहनमुक्त, प्रदूषणमुक्त आणि आनंददायी वातावरणात सकाळचा ताजेपणा अनुभवता यावा, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. या

अमरावतीत ‘हॅप्‍पी स्ट्रीट’चा उत्साहात शुभारंभ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा — महानगरपालिकेची धडक मोहीम सुरू

दि. 14 नोव्हेंबर 2025 | अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेकडून धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. पादचारी मार्ग, रस्त्यांच्या कडेला तसेच सार्वजनिक जागांवर करण्यात आलेल्या लोखंडी शेड, काँक्रीट ओटे, टिनशेड, अवैध खोके आणि झोपड्यांवर आज मोठी कारवाई करण्यात आली. माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार आजच्या कारवाईत जेसीपी व चार ट्रकच्या सहाय्याने जमील

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा — महानगरपालिकेची धडक मोहीम सुरू Read More »

Scroll to Top