महानगरपालिकेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
रविवार दिनांक ३१ मे,२०२६ रोजी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले. यावेळी सभागृह नेता चेतन गावंडे, झोन सभापती इस्माईल कासम लालुवाले, नगरसेवक सचिन वैद्य, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद […]
महानगरपालिकेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी Read More »









