amcwebsite@brawizz.com

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते श्री अंबादेवी यात्रेतील भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन

अमरावती प्रतिनिधी – नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी श्री अंबादेवी व एकविरादेवी मंदिर परिसराला भेट दिली. आयुक्तांनी मंदिरात पूजन-अर्चन करून दर्शन घेतले आणि परिसरातील स्वच्छता, व्यवस्था व सुविधा यांची पाहणी केली. यावेळी, दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत श्री अंबादेवी यात्रेत भाविकांच्या आरोग्यसुविधेसाठी भव्य आरोग्य तपासणी […]

अमरावती महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते श्री अंबादेवी यात्रेतील भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन Read More »

अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या

अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या; नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद अमरावती महानगरपालिका, माननीय आयुक्त सौ. सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त सौ. शिल्पा नाईक, उपायुक्त सौ. डॉ. मेघना वासनकर यांचे मार्गदर्शन, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे सर यांच्या निदर्शनाखाली डॉ. स्वाती कोवे (RCH अधिकारी), डॉ. पाठबागे सर,

अमरावती महानगरपालिका आयोजित – “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अंतर्गत 668 आरोग्य तपासण्या Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामाची महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी नवसारी येथील २ साईट वरील व रहाटगाव येथील १९९, १२७, ११६ या तीन साईट वरील प्रधानमंत्री आवास योजनेच्‍या (PMAY) बांधकाम स्थळाची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान आयुक्‍तांनी सुरू असलेल्या इमारतींची बांधकामाची गुणवत्ता, साहित्याचा वापर, कामाचा वेग

प्रधानमंत्री आवास योजनेच्या बांधकामाची महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी Read More »

महानगरपालिका निवडणूक २०२५ : प्रारूप प्रभाग रचना हरकती-आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी

अमरावती (दि. १७ सप्टेंबर) : अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्धीनंतर दाखल झालेल्या हरकती व आक्षेपांवर आज सुनावणी घेण्यात आली. ही सुनावणी मा. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या उपस्थितीत सकाळी ११.०० वाजता महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे पार पडली. प्रभाग रचना संदर्भात

महानगरपालिका निवडणूक २०२५ : प्रारूप प्रभाग रचना हरकती-आक्षेपांवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी Read More »

ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक

अमरावती प्रतिनिधी : महिला बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षा योजने अंतर्गत अंश महिला बचत गटातील लाभार्थी सुषमा गायकवाड यांना ई-पिंक रिक्षा मिळाला असून, या प्रसंगी अमरावती महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी स्वतः या रिक्षामध्ये बसून सवारीचा आनंद घेतला. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक यांनी लाभार्थी महिलेची विचारपूस करत रिक्षा मिळविण्याची प्रक्रिया, आलेल्या

ई-पिंक रिक्षा उपक्रमातून महिलांना स्वावलंबनाची नवी दिशा – अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक Read More »

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतर्गत लोककल्याण मेळावा – फेरीवाल्यांनी घ्यावा जास्तीत जास्त लाभ

अमरावती (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत लोककल्याण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वानिधी) योजनेअंतर्गत अमरावती महानगरपालिकेतर्फे दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२५ रोजी लोककल्याण शिबिर सुरु झाले असून सदर शिबिराला नागरिकांचा

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेतर्गत लोककल्याण मेळावा – फेरीवाल्यांनी घ्यावा जास्तीत जास्त लाभ Read More »

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्‍या निर्देशानुसार स्‍वस्‍थ नारी सशक्‍त परिवार हे अभियान दिनांक १७ सप्‍टेंबर,२०२५ ते २ ऑक्‍टोंबर,२०२५ या कालावधीमध्‍ये राबविण्‍यात येणार आहे तसेच सार्वजनिक आरोग्‍य विभाग महाराष्‍ट्र शासन यांचे दिलेल्‍या निर्देशानुसार व अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर यांचे निर्देशानुसार तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग Read More »

अमरावती महानगरपालिकेची नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात मोठी अतिक्रमणांवर कारवाई

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिकेने आज जेसीपीद्वारे नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात अतिक्रमणाविरोधात मोठी कार्यवाही राबवली. महानगरपालिका आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. सदर परिसरातील रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक ठिकाणी करण्यात

अमरावती महानगरपालिकेची नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात मोठी अतिक्रमणांवर कारवाई Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती – आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी विठ्ठलवाडी जुनीवस्ती, बडनेरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या साईटवर नागरिकांच्या तक्रारीनुसार साफसफाई व रस्त्यांची पाहणी केली. यावेळी सर्व्हे क्र. १०/३ येथे जीडीसीएल या जुन्या कंत्राटदाराने केलेल्या बांधकामातील त्रुटींविषयी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. तसेच पवननगर नवीवस्ती, सर्व्हे क्र. १९९

प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांना गती – आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांची पाहणी, नागरिकांना सहकार्याचे आवाहन Read More »

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अमरावतीत राबविण्यात येणार अमरावती स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार

अमरावती प्रतिनिधी : महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे. याच ध्येयाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण अमरावती महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिलांसाठी आणि मुलांसाठी तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम तसेच

“स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” अमरावतीत राबविण्यात येणार अमरावती स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ : ठरणार विकसित भारताचा आधार Read More »

Scroll to Top