गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार २५ सप्टेंबर २०२५ रोजी गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरात व्यापक अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. सकाळपासूनच सुरू झालेल्या या कारवाईत क्रॉसिंगलगतच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अवैध बांधकामे, फड व विविध साहित्य जप्त करण्यात […]
गोपाल नगर रेल्वे क्रॉसिंग परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई Read More »









