अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना

अमरावती प्रतिनिधी, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात NULM–SBM समन्वय अंतर्गत प्रशिक्षण व सभा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) व स्वच्छ भारत मिशन (SBM) समन्वयाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा […]

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना Read More »