“Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेतून ‘आनंदाची भिंत’ उपक्रम — आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे महानगरपालिकेला सुपूर्तीकऱण
अमरावती, दि. १ नोव्हेंबर २०२५ — पर्यावरण संवर्धन, पुनर्वापर आणि समाजहित या उद्देशाने “Reduce–Reuse–Recycle (RRR)” संकल्पनेवर आधारित ‘आनंदाची भिंत’ हा सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आशादिप फाउंडेशनकडून संकलित साहित्याचे सुपूर्तीकऱण आज अमरावती महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान (SBM) RRR सेंटर, अंबिका नगर येथे पार पडले. या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून आशादिप फाउंडेशनकडून […]








