Sanitation

अमरावतीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम

हमालपुरा ते मालटेकडी मार्गावर स्वच्छतेसह अतिक्रमण निर्मूलन — नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अमरावती महानगरपालिकेतर्फे “स्वच्छता ही सेवा २०२५” उपक्रमांतर्गत २५ सप्टेंबर रोजी हमालपुरा ते मालटेकडी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अधिकारी, कर्मचारी, आरोग्य पथक आणि स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, ज्यामुळे परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कामाला गती मिळाली. मोहिमेदरम्यान कचरा साफसफाईसोबतच अनधिकृत अतिक्रमणाचे […]

अमरावतीत “स्वच्छता ही सेवा २०२५” अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम Read More »

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना

अमरावती प्रतिनिधी, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात NULM–SBM समन्वय अंतर्गत प्रशिक्षण व सभा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. अतिरिक्त आयुक्त शिल्‍पा नाईक यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिका – राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM) व स्वच्छ भारत मिशन (SBM) समन्वयाने करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा

अमरावती महापालिकेत NULM–SBM संयुक्त प्रशिक्षण; महिला स्वावलंबन, स्वच्छता व रोजगार संधींना चालना Read More »

Scroll to Top