Commissioner

प्रभाग क्रमांक १८ मधील विविध ठिकाणाची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी

अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १८ मधील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा आज, मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. राजापेठ अंडर पास ते केडिया नगर, स्टेट बँक कॉलनी, छाया कॉलनी तसेच एकनाथ पुरम परिसरात आयुक्तांनी भेट देऊन विविध बाबींची पाहणी […]

प्रभाग क्रमांक १८ मधील विविध ठिकाणाची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी Read More »

जोग–स्टेडियम प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले मैदानात

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील प्रभाग क्रमांक ८, जोग–स्टेडियम प्रभागाला भेट देत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रभागाच्या सन्माननीय नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम यांच्यासमवेत झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रभागातील स्वच्छता, बांधकाम, कचरा संकलन, उद्यान परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आयुक्त डॉ.

जोग–स्टेडियम प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले मैदानात Read More »

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत आरोग्य सेवा, स्वच्छता, बांधकाम तसेच नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील विविध विकासकामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याच्या अनुषंगाने आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना

आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची शहरातील विविध ठिकाणी पाहणी Read More »

उत्तर झोनमधील विविध भागांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी

अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. ३ ऑगस्ट, २०२६) महानगरपालिकेच्या उत्तर झोन क्र. १ अंतर्गत रामपुरी कॅम्प परिसरातील विविध भागांची पाहणी करून नागरी स्वच्छता, पावसाळी पूर्वतयारी, नाल्यांची साफसफाई, झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी, कचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुविधांच्या कामांचा आढावा घेतला. आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सर्वप्रथम शेगाव-रहाटगाव परिसराची पाहणी केली. या भागातील

उत्तर झोनमधील विविध भागांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी Read More »

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; वाहतूक कोंडी, पार्किंग व नियोजनावर चर्चा

अमरावती शहरातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार, दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात

मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; वाहतूक कोंडी, पार्किंग व नियोजनावर चर्चा Read More »

दस्तूरनगर परिसरातील नागरी सुविधांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, रस्ते व आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश

शहरातील नागरिकांना दर्जेदार व परिणामकारक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या दस्तूरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ९ (एस.आर.पी.एफ.-वडाळी) येथे विविध विकासकामांची आणि नागरी सुविधांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्वच्छता व्यवस्था, रस्ते बांधकाम, महानगरपालिका शाळा, मनपा दवाखाना

दस्तूरनगर परिसरातील नागरी सुविधांची आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्याकडून पाहणी; स्वच्छता, रस्ते व आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश Read More »

स्वच्छता, नाले व अतिक्रमणाबाबत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पश्चिम प्रभागातील विविध ठिकाणाची पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी (दि. २७ जुलै) नागपुरी गेट परिसरात विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाल्यांची स्थिती, रस्त्यांची स्वच्छता, अतिक्रमणाची परिस्थिती तसेच विविध नागरी सुविधांचा आढावा घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. आयुक्तांनी पाहणीची सुरुवात नागपुरी गेट परिसरातून केली. परिसरातील मुख्य रस्ते,

स्वच्छता, नाले व अतिक्रमणाबाबत आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पश्चिम प्रभागातील विविध ठिकाणाची पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश Read More »

स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती व नागरी सुविधांवर भर; मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची दक्षिण झोन क्र. ४ मधील विविध भागांना भेट

शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणणे आणि नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज (दि. २४ जुलै) दक्षिण झोन क्र. ४ अंतर्गत विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. पाहणी दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्र. २२ मधील बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरातून करण्यात

स्वच्छता, अतिक्रमणमुक्ती व नागरी सुविधांवर भर; मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची दक्षिण झोन क्र. ४ मधील विविध भागांना भेट Read More »

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी

अमरावती शहरातील न्यू गणेश कॉलनी परिसरात सुमारे २०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग बंद करून त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याच्या गंभीर तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. या

न्यू गणेश कॉलनीतील अनधिकृत बांधकामावर महापौर श्रीचंद तेजवानी व आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची पाहणी Read More »

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी

अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी झोन क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण, नाले, उद्याने, नागरिक सुविधा तसेच परिसरातील विविध समस्यांचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून करण्यात आली. आयुक्तांनी येथून पुढे पायदळ फेरफटका मारत संपूर्ण

महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांची झोन क्रमांक २ मधील विविध भागांची पाहणी Read More »

Scroll to Top