मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महापौर श्रीचंद तेजवानी यांचा गौरव
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विदर्भ सिंधी विकास परिषदतर्फे आयोजित ‘कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरण व नगरसेवकांचा भव्य सत्कार समारंभ’ कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी सिंधी समाजाच्या दीर्घकालीन प्रलंबित मागणीला न्याय देत मालकी हक्काच्या पट्ट्यांच्या वितरण प्रक्रियेला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अधोरेखित करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, मध्य प्रदेशमधील भोपाळ […]









