अमरावती महानगरपालिका स्थापना दिन उत्साहात साजरा होणार
अमरावती महानगरपालिकेचा १५ ऑगस्ट स्थापना दिन यंदा सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सांस्कृतिक वैभवाचा संगम ठरणाऱ्या विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यासाठी माननीय महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली सभागृह नेत्यांच्या कक्षात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थापना दिन साजरा करण्यासंदर्भात मंजूर झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात […]
अमरावती महानगरपालिका स्थापना दिन उत्साहात साजरा होणार Read More »









