All other departments

जनगणना २०२७ : पहिल्या टप्प्यात मध्य झोन राजापेठ व पूर्व झोन दस्तूरनगर अव्वल मुदतीपूर्वीच १०० टक्के घरयादी व गटयादीचे काम पूर्ण; आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला असून पहिल्या टप्प्यातील घरयादी (एचएलबी) आणि गटयादी तयार करण्याच्या कामात मध्य झोन कार्यालय क्र. २, राजापेठ आणि पूर्व झोन कार्यालय, दस्तूरनगर यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. दोन्ही कार्यालयांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीपूर्वीच आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के काम पूर्ण करून शहरातील इतर चार्ज कार्यालयांसमोर आदर्श निर्माण केला […]

जनगणना २०२७ : पहिल्या टप्प्यात मध्य झोन राजापेठ व पूर्व झोन दस्तूरनगर अव्वल मुदतीपूर्वीच १०० टक्के घरयादी व गटयादीचे काम पूर्ण; आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव Read More »

आयुक्‍तांनी घेतला मान्‍सुनपुर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्‍ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे

हवामान खात्‍याने राज्‍यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्‍यापेक्षा जास्‍त पाऊस पडण्‍याच्‍या अंदाज वर्तवला आहे. पावसाच्‍या कालावधीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाच्‍या दृष्‍टीने मनपाच्‍या सर्व यंत्रणांनी सज्‍ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्‍तीच्‍या काळात सर्व संबंधीत मनपा यंत्रणांनी समन्‍वयाने काम करावे असे मनपा आयुक्‍त वर्षा लड्डा यांनी सांगितले. अमरावती महानगरपालिकेने नैसर्गिक आपत्‍ती उपाय योजना आराखडा तयार केला असुन अमरावती

आयुक्‍तांनी घेतला मान्‍सुनपुर्व तयारीचा आढावा पावसाळ्यात आपत्‍ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे Read More »

आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांनी गुरुवारी सकाळी वडाळी येथील शहरी आरोग्य केंद्र, महानगरपालिका शाळा तसेच टी.बी. हॉस्पिटल मागील शहरी आरोग्य केंद्र व शाळेची पाहणी करून आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणीदरम्यान आयुक्तांनी आरोग्य केंद्रांमधील रुग्णसेवा, औषध

आयुक्त वर्षा लड्डा यांची आरोग्य केंद्रे व शाळांची पाहणी; सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश Read More »

जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश

आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कामाला गती देत झोननिहाय आढावा बैठक आयोजित केली. अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवार) विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी आणि जनगणना कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत जनगणना संचालनालयाने नुकत्याच घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात

जनगणना कार्यात अचूकता आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य; ५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आयुक्त वर्षा लड्डा यांचे निर्देश Read More »

अमरावती महानगरपालिकेत कार्यालयीन कार्यपद्धती प्रशिक्षण संपन्न

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली मंगळवार, दि. २ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कार्यालयीन कार्यपद्धती विषयक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महानगरपालिका प्रशासनातील कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडले. प्रशिक्षण कार्यक्रमात महानगरपालिकेतील विविध विभागांचे

अमरावती महानगरपालिकेत कार्यालयीन कार्यपद्धती प्रशिक्षण संपन्न Read More »

पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार यांची भेट

यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार तसेच योगेश पीठे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी यांनी आज पाचही झोनला भेट देऊन सुरू असलेल्या जनगणना कामाचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान जनगणना कक्ष व विविध गटांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी प्रगणक व पर्यवेक्षक यांच्याशी थेट संवाद साधून माहिती संकलन प्रक्रियेची सद्यस्थिती, कामातील प्रगती, तसेच येणाऱ्या

पाचही झोनला यशवंत पाटील, जणगणना संचालनालाय उप महाराजिस्‍ट्रार यांची भेट Read More »

जणगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला

जणगणनेचे काम केवळ माहिती संकलनापुरते मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीचे भान जपणारे कार्य असल्याचे प्रत्यंतर अमरावती शहरात नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आले. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जणगणनेचे काम सुरू असताना प्रगणकांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याची घटना घडली असून या कार्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांचा अमरावती महानगरपालिकेकडून गौरव करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जणगणनेचे काम

जणगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला Read More »

बकरी ईदनिमित्त अमरावती महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जनावरांच्या वाहतुकीवर नियंत्रण तसेच गौवंश संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासंदर्भात अमरावती महानगरपालिकेत गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक,

बकरी ईदनिमित्त अमरावती महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न Read More »

मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी वडाळी उद्यान परिसरात भव्य वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शनिवार दिनांक १६ मे २०२६ रोजी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी करून परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळालाही भेट देत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. पाहणीदरम्यान संजय राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक व

मंत्री संजय राठोड यांच्याकडून वडाळी तलाव परिसराची पाहणी वडाळी उद्यान परिसरात भव्य वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक Read More »

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानापासून महानगरपालिका अमरावतीच्या प्रत्यक्ष घरगणनेचा शुभारंभ

अमरावती महानगरपालिकेच्या घरगणना अभियानाचा शुभारंभ आज दिनांक १६ मे २०२६ रोजी सकाळी ०८ वाजता मा. श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा अमरावती यांच्या निवासस्थानास घरगणना क्रमांक प्रदान करून प्रत्यक्ष घरगणना कार्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी मा. श्रीमती वर्षा लड्डा, आयुक्त, मनपा अमरावती, मा. श्री योगेश पीठे, उपायुक्त (१), मनपा अमरावती, मा. श्री नंदकिशोर तिखीले, चार्ज अधिकारी

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निवासस्थानापासून महानगरपालिका अमरावतीच्या प्रत्यक्ष घरगणनेचा शुभारंभ Read More »

Scroll to Top